ITI Pass Candidates साठी सुवर्णसंधी! RRC North Eastern Railway Bharti 2025 अंतर्गत 1372 Apprentice Vacancies | RRC NE Railway Recruitment 2025
भारतीय रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या ITI Pass उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.North Eastern Railway (RRC-NE Railway), Gorakhpur यांनी RRC North Eastern Railway Bharti 2025 अंतर्गत Apprentice (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.या RRC North Eastern Railway Vacancy 2025 मध्ये एकूण 1372 जागा विविध trades मध्ये उपलब्ध आहेत.इच्छुक उमेदवारांनी RRC NE Railway Apply Online 2025 प्रक्रिया … Read more