स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 8372 पदांवर १२ वी पास महिला व पुरुष उमेदवारांची भरती सुरु -ऑनलाइन अर्ज करा । SSC Constable Recruitment 2025
सरकारी नोकरी शोधताय का? मग ही भरती तुमच्यासाठीच आहे!कर्मचारी निवड आयोग म्हणजेच Staff Selection Commission (SSC) ने SSC Constable Recruitment 2025 अंतर्गत एक मोठी संधी जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 8372 जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व जागा Delhi Police Department अंतर्गत आहेत. म्हणजेच तुम्हाला दिल्ली पोलिसात Constable (Executive) म्हणून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळू … Read more