GMC सोलापूर येथे १५३ पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! | VMGMC Solapur Bharti 2025
Dr. V. M. Government Medical College (VMGMC), Solapur कडून GMC Solapur Bharti 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Group D (Class 4) पदांसाठी एकूण 153 जागा जाहीर झाल्या आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज VMGMC Solapur Online Application 2025 लिंकद्वारे अधिकृत वेबसाइटवर – vmgmc.edu.in – सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more