मुंबई पोलीस भरती 2025 | Mumbai Police Recruitment 2025 – 2459 पदांसाठी मोठी संधी!
महाराष्ट्र पोलीस विभाग, मुंबई क्षेत्रामार्फत Mumbai Police Bharti 2025 अंतर्गत एकूण 2459 पोलीस शिपाई (Police Constable) पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज (Mumbai Police Apply Online 2025) मागविण्यात येत आहेत. मुंबई पोलीस विभाग भरती 2025 साठी ऑनलाइन फॉर्म (मुंबई पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म 2025) 29 ऑक्टोबर 2025 पासून … Read more