अमरावतीत रोजगाराची संधी – Amravati Job Fair 2025. Amravati Rojgar Melava 2025
अमरावतीतील नोकरी शोधणाऱ्या युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी आहे! पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2025 (Pandit Deendayal Upadhyay Job Fair 2025) म्हणजेच Amravati Rojgar Melava 2025 आयोजित करण्यात आला आहे. हा Amravati Job Fair 2025 दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडणार आहे. या मेळाव्यात Private Companies, Industrial Employers, तसेच काही Government Jobs Fair अंतर्गत नोकऱ्या उपलब्ध … Read more