BSF Bharti 2025. सीमा सुरक्षा दल अंतर्गत 397 पदांसाठी नवीन भरती जाहिरात. Border Security Force Recruitment 2025
सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी!Border Security Force (BSF) म्हणजेच सीमा सुरक्षा दल अंतर्गत BSF Bharti 2025 ची नवीन भरती अधिसूचना (Recruitment Notification) प्रसिद्ध झाली आहे. या भरतीत एकूण 397 रिक्त पदे (BSF रिक्त जागा 2025) भरण्यात येणार असून त्यात Constable (GD), Head Coach, Sports Physiotherapist, Strength & Conditioning Coach अशा विविध पदांचा … Read more